आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स केंद्रात अप्रेंटिस पदांची भरती
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत पुणे येथे पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 आहे.संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे (DRDO Pune Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना ( Defense Research and Development Organization Pune ) जारी करण्यात आली आहे. पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी. या पदांसाठी ही भरती असणार आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा.
DRDO Pune Recruitment 2021 [DRDO Pune Bharti 2021] DRDO पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती,अर्ज करा.
- Name of the post-1- Graduate Trainee, Technician Trainee (पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी)
- Total Vacancy – 6 Posts.
- Educational Qualification – B. Sc/ Diploma (see original ad.)
- Age Limit – Maximum 18 years .
- Last Date Of Online Application – 27 November 2021.
- Location – Pune.
- Salary –Graduate Trainee – Rs. 9,000 / – per month / Technician Trainee – Rs. 8,000 / – per month
- Application Method – Offline.
- Address for sending application – R&DE (Engineering), Kalas, Alandi Road, Pune – 411015.
- Official Website – click here
DRDO Pune Recruitment 2021 [DRDO Pune Bharti 2021]
Notification is available on the official website: click here
Apply Online: click here